लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या चार रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा, विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार - Marathi News | Relief of 'CRZ' to four roads connecting to Navi Mumbai Airport, traffic in the airport area will be smooth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या चार रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा, विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार

सिडकोच्या विनंतीवरून विमानतळाचे काम राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने या चार कामांना १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा - Marathi News | Roads in MIDC have become shiny, the corporation is a relief to the entrepreneurs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा

महापालिका आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त सहभागातून उर्वरित रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. ...

महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर  - Marathi News | Municipal super specialty hospital and medical college will get booster from CSR fund | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर 

प्रकल्पाचे मंदा म्हात्रे यांनी आयुक्त दालनात केले सादरीकरण  ...

राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू - Marathi News | Hike in Salary of Security Guards for 12 organizations in Maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

५० हजार पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना होणार लाभ ...

पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका! - Marathi News | Sharad Pawar Retirement Announcement Video viral Navi Mumbai reactions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका!

वाशीत शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भावनिक आवाहन ...

अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | African man arrested with drugs; Crime Branch action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

११ लाख ६० हजाराचे मेथॅक्यूलॉन जप्त  ...

Navi Mumbai: तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश - Marathi News | Navi Mumbai: Drugs worth Rs 11 lakh seized in Taloja, including 116 grams of methaculone | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश

Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे   ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. ...

Navi Mumbai: ऑनलाईन कमाईचे प्रलोभन पडले महागात, १० लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Navi Mumbai: Online earnings lured by costly, Rs 10 lakh scam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन कमाईचे प्रलोभन पडले महागात, १० लाख रुपयांची फसवणूक

Crime News: पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ...