लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक, मालाचा केला अपहार   - Marathi News |  An incident has taken place in Navi Mumbai where a worker cheated a trader to the tune of half a crore   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक, मालाचा केला अपहार  

नवी मुंबईत कामगाराकडूनच व्यापाऱ्याची दिड कोटीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.  ...

अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  - Marathi News | A 12th student committed suicide on the day of the exam due to boredom | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी बाहेरून बारावीला बसला होता ...

नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य - Marathi News | Navi Mumbai became debt free, priority for income growth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

४,९२५ कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर ...

घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज  - Marathi News | The administration is ready for thousands of local and foreign Shiv devotees coming for Maha Shivratri on Gharapuri Island | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज 

बेटावर घुमणार  बम. . . बम. . . भोलेचा सूर  ...

CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | CCTV network, smart parking and many more that too without tax hike; Presenting the budget of Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिका कर्जमुक्त महानगर पालिका ठरली आहे. सद्यस्थितीत मनपावर कोणतेही कर्ज नाही... ...

तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले - Marathi News | Turbhe MIDC company caught fire, as many as 58 workers narrowly escaped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ...

उरण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची पाणी बिलापोटी पावणे २७ कोटींची थकबाकी - Marathi News | Arrears of 27 crores due to MIDC water bill to 15 gram panchayats in Uran taluka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची पाणी बिलापोटी पावणे २७ कोटींची थकबाकी

पाण्याची बिले भरण्यास मात्र ग्रामपंचायतीकडून दिरंगाई केली जात आहे ...

धक्कादायक! पाळणाघरातील सेविकेची १६ महिन्यांच्या चिमुकल्याला मारहाण, CCTV फुटेज समोर - Marathi News | Navi Mumbai Daycare employee repeatedly slaps 16 month old baby for not eating food, complaint lodged after CCTV footage surfaces | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! पाळणाघरातील सेविकेची १६ महिन्यांच्या चिमुकल्याला मारहाण, CCTV फुटेज समोर

नवी मुंबईतील वाशीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...