लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

तिसऱ्या दिवशी एमजेपीला आली जाग; शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र  - Marathi News | On the third day MJP woke up A written letter to the hunger strikers to submit proposals at the government level | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिसऱ्या दिवशी एमजेपीला आली जाग; शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र 

एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.  ...

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प - Marathi News | The problem of muddy water will be removed, the municipality will build a new water treatment plant with a capacity of 150 MLD | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली. ...

प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जेएनपीए सेझ, डिपी वर्ल्ड विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा   - Marathi News | JNPA says for justice rights of project victims, Bhumiputras, warns to intensify agitation against DP World | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जेएनपीए सेझ, डिपी वर्ल्ड विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा  

न्याय मिळाला नाही तर सेझ प्रशासना विरोधात  आंदोलन आणखी तीव्र करण्याचा  इशाराही यावेळी देण्यात आला आहे.  ...

बीपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यात करंजा येथील ठेकेदाराची टगबोट आणि बार्ज किनाऱ्यावर  - Marathi News | Tugboat and barge of Karanja contractor ashore after Cyclone Beeperjoy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बीपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यात करंजा येथील ठेकेदाराची टगबोट आणि बार्ज किनाऱ्यावर 

या व्यतिरिक्त उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावात चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ यांनी दिली. ...

एमजेपीचे जलसेवकांचे बेमुदत उपोषण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी   - Marathi News | Indefinite hunger strike of water servants of MJP, employees of Bhokarpada water treatment plant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमजेपीचे जलसेवकांचे बेमुदत उपोषण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी  

कोंकण भवन परिसरात एकजेपीचे चार कर्मचारी प्राथमिक स्वरूपात उपोषणाला बसले आहेत. ...

टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात - Marathi News | Ready to take off... Navi Mumbai! A dream seen for two decades will come true | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात

गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे. ...

मांजरांनाही सोन्याची किंमत, नवी मुंबईत आशिया खंडातील मोठे प्रदर्शन - Marathi News | Even cats are worth their weight in gold, Asia's biggest exhibition in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मांजरांनाही सोन्याची किंमत, नवी मुंबईत आशिया खंडातील मोठे प्रदर्शन

फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ...

भाज्या, फळे, फुले, गहू २०४ देशांमध्ये सुपरहिट, वर्षभरात ४ कोटी ४४ लाख टन निर्यात - Marathi News | Vegetables, fruits, flowers, wheat are super hit in 204 countries, export 4 crore 44 lakh tons in a year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाज्या, फळे, फुले, गहू २०४ देशांमध्ये सुपरहिट, वर्षभरात ४ कोटी ४४ लाख टन निर्यात

२ लाख २० हजार कोटींची उलाढाल ...