लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

साडेतीन मिनिटांत शॉपिंग मार्ट रिकामे, आपत्ती व्यवस्थापनाची तालीम - Marathi News | Shopping mart empty in three and a half minutes, disaster management exercise | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साडेतीन मिनिटांत शॉपिंग मार्ट रिकामे, आपत्ती व्यवस्थापनाची तालीम

अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास चेंगराचेंगरीची शक्यता असते. ...

शिक्षक नाही तर शाळा नाही, कोपरखैरणेत पालकांचा ठिय्या : मुख्यालयात शाळा भरविणार - Marathi News | If there is no teacher, then there is no school, parents are stuck in Koparkhairane: The school will be built in the headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक नाही तर शाळा नाही, कोपरखैरणेत पालकांचा ठिय्या : मुख्यालयात शाळा भरविणार

महापालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी सीवूड आणि कोपरखैरणे विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. ...

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली - Marathi News | Man arrested for blackmailing minor girl; A ransom of 50,000 was also demanded in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली

आक्षेपार्ह्य व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी  ...

होऊन जाऊ द्या हळद, प्री वेडिंग..., लग्नापेक्षा इतर कार्यक्रमांवर खर्च करण्याकडे अधिक कल - Marathi News | Let it happen Turmeric, pre wedding..., more inclined to spend on other events than wedding | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :होऊन जाऊ द्या हळद, प्री वेडिंग..., लग्नापेक्षा इतर कार्यक्रमांवर खर्च करण्याकडे अधिक कल

एकूणच लग्नसमारंभाला आता इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाल्याने हळदी, मेहंदी, संगीत तसेच प्री-वेडिंग फोटोग्राफी या नवीन कार्यक्रमांची भर पडली आहे.  ...

ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Educational material to students through e-form system, decision of municipal administration; Start of implementation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. ...

पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा - Marathi News | Unauthorized huts mar the beauty of Parsik hill | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा

रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष ...

बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सज्ज, सुरक्षा आयुक्तांनी दिला हिरवा कंदील - Marathi News | Metro ready between Belapur to Pendhar, security commissioner gave green light | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सज्ज, सुरक्षा आयुक्तांनी दिला हिरवा कंदील

रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सक्षम दळवळण यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून मेट्रोचे चार उन्नत मार्ग प्रस्तावित केले आहेत. ...

सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन - Marathi News | Protest by parents outside Dynanpushpa Vidya Niketan School in CBD Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन

स्टेट बोर्ड बंद करून विद्यार्थ्यांना थेट सीबीएसई बोर्डमध्ये स्थलांतरित केल्याचा निषेध ...