लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

 बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार - Marathi News | 3.5 mats will be provided for super specialty hospital and medical college at Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार

आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...

पांजे पाणथळीच्या २८९ क्षेत्रावर सिडकोद्वारे ’कॉंक्रिट’ प्रकल्पाची योजना: जिल्हाधिका-यांच्या अहवालात पुष्टी  - Marathi News | concrete project planned by cidco on 289 areas of panje watershed collector report confirmed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पांजे पाणथळीच्या २८९ क्षेत्रावर सिडकोद्वारे ’कॉंक्रिट’ प्रकल्पाची योजना: जिल्हाधिका-यांच्या अहवालात पुष्टी 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आक्रोश ...

‘एसपी सिंगला’चे करंजा पुलाचे कंत्राटही वादात, धरमतर खाडीत २.४ किमीचा पूल - Marathi News | SP Singla's Karanja bridge contract also in dispute, 2.4 km bridge in Dharamtar Bay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘एसपी सिंगला’चे करंजा पुलाचे कंत्राटही वादात, धरमतर खाडीत २.४ किमीचा पूल

Navi Mumbai: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | Vegetables became expensive, rains reduced arrivals; Chilli, farsabi crossed the century | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...

मुंबईतील दोन व्यावसायिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | 14-day judicial custody of two businessmen from Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील दोन व्यावसायिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पाच कोटी किंमतीच्या ई -सिगारेट, टॉयबॉल, ड्रोन तस्करी प्रकरणी ...

Navi Mumbai: छमछमणाऱ्या डान्स बारना आशीर्वाद कुणाचा? - Marathi News | Navi Mumbai: Who blesses the sparkling dance bars? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :छमछमणाऱ्या डान्स बारना आशीर्वाद कुणाचा?

Dance Bars: नवी मुंबईतील शिरवण्याच्या निधी डान्स बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर लेडीज आणि डान्स बारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

वाशीत २९ जून रोजी निर्भय बनो संवाद सभा; समविचारी संघटना येणार एकत्र - Marathi News | nirbhay bano samvad sabha on june 29 in vashi and like minded organizations will come together | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत २९ जून रोजी निर्भय बनो संवाद सभा; समविचारी संघटना येणार एकत्र

आज देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघत आहे. ...

वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Accident of two trailers on Vashi Khadi Bridge, in Navi Mumbai; Traffic jam till Mankhurd, inconvenience to passengers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला. ...