लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई - Marathi News | 4 crore 12 lakh as lump sum compensation to fishermen affected by Nhavasheva-Shivadi sea-link | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई

मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक  झाली. ...

शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा - Marathi News | Queues of candidates outside the municipal headquarters for teacher recruitment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा

१८३ जागांसाठी भरती : दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांची उपस्थिती ...

सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच - Marathi News | All trades under the umbrella of Unorganized Workers Welfare Corporation, state government cover for workers in 340 sectors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली

या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे. ...

बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी - Marathi News | 4.50 crore under Babasaheb Ambedkar Social Development Scheme for development works in Belapur Constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी

महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.  ...

Navi Mumbai: कोपरखैरणे येथील युवतीने वैमानिक परीक्षेच्या खडतर अभ्यासक्रमात यश मिळविले - Marathi News | Navi Mumbai: A young woman from Koparkhairane cleared the tough syllabus of the pilot test | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणे येथील युवतीने वैमानिक परीक्षेच्या खडतर अभ्यासक्रमात यश मिळविले

Navi Mumbai: जागृती रोहिदास पाटील या कोपरखेरणे येथील युवतीने मध्यप्रदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षण यशस्वी रित्या झाल्यावर या युवतीचे कोपरखैरणे येथे आगमन झाले आहे. ...

महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक - Marathi News | Mango fever struck by Mahamumbai; The highest inflow was 44 thousand tons in the month of May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक

सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.  ...

भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत - Marathi News | Green Chilli in the vegetable market; Highest 165 ton inflow, prices also booming | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. ...

आक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली; मेरिटाईम बोर्ड, सीआरझेडसह परिवेश समितीला नोटीस - Marathi News | NGT accepts petition against Axa Beach sea wall; Notice to Environment Committee including Maritime Board, CRZ | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली

ही भिंत महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मंजुरीचेदेखील उल्लंघन करत आहे. ...