लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित - Marathi News | Four habitats of olive ridley turtles will be affected along the Revas-Reddy highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे. ...

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला नेरूळमधून अटक, गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Illegal pistol holder arrested from Nerul, crime branch action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला नेरूळमधून अटक, गुन्हे शाखेची कारवाई 

गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने शुक्रवारी रात्री नेरुळ गावात ही कारवाई केली आहे. ...

रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार - Marathi News | raheja universal hit by mpcb construction of the township will stop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार

पर्यावरण दाखल्यासह ताळेबंद सादर करण्याची तंबी. ...

जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी  - Marathi News | A dangerous pit right on the approach of the old Khopta bridge, constructed by the then Chief Minister of the state, Antule | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी 

उरण पूर्व विभागाशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी केली होती ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी  - Marathi News | 2,368 trees to be slaughtered in Mumbai, Palghar for bullet train; Approval of State Tree Authority Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी 

पुणे- मुंबईतील प्रकल्पातही ८ हजारांवर झाडे बाधित ...

अल्पवयीन मुलींच्या नावाखाली वेश्याव्यवसाय  - Marathi News | prostitution under the guise of minor girls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलींच्या नावाखाली वेश्याव्यवसाय 

दलाल महिलेसह रिक्षाचालकाला अटक : धमकावून मुलींना ढकलले देहविक्रीत  ...

‘नैना’च्या विरोधातील मोर्चा चर्चेनंतर स्थगित; प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे आंदोलन - Marathi News | March against Naina adjourned after discussion; Agitation of Project Affected Farmers Utkarsh Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’च्या विरोधातील मोर्चा चर्चेनंतर स्थगित; प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे आंदोलन

हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. ...

वाढवण बंदराला विरोध डावलून मंजुरी; ७७,१९६ कोटी रुपयांचा प्रकल्प - Marathi News | Approval of vadavan port 77,196 crore project | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढवण बंदराला विरोध डावलून मंजुरी; ७७,१९६ कोटी रुपयांचा प्रकल्प

जागतिक स्तरावरील एक मोठे आणि जेएनपीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराच्या कामाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ...