लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

तिरुपती बालाजी मंदिराची ‘ ती ’ जागा पाणथळ क्षेत्रातच, पाहणीनंतर कांदळवन कक्षाचा अहवाल - Marathi News | Tirupati Balaji temple's 'it' site in wetland area, report of Kandalvan room after inspection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिरुपती बालाजी मंदिराची ‘ ती ’ जागा पाणथळ क्षेत्रातच, पाहणीनंतर कांदळवन कक्षाचा अहवाल

सिडकोने तिरुमला तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी उलवे येथे १० एकरांचा भूखंड दिला आहे. ...

करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन - Marathi News | Businessmen should start using Karanja port, fishermen's organization appeals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. ...

दोनच दिवसांत कैलास शिंदे पुन्हा सिडकोत आले - Marathi News | Within two days, Kailas Shinde came back to cidko | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोनच दिवसांत कैलास शिंदे पुन्हा सिडकोत आले

संजय काटकरांची कारकीर्द ठरली अवघ्या दोन दिवसांची कैलास शिंदे यांनी मागील दोन वर्षात सिडकोत अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर यशस्वीरित्या काम केले आहे. ...

महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम - Marathi News | 1456 crore data center of NTT Data Global in Mahapet; 15,944 Sq. I. Construction of six buildings on the area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम

शेकडोंना मिळणार रोजगार ...

साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा - Marathi News | fight against epidemics continues queue of patients for treatment in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

रुग्णालयांमधील गर्दी वाढली : सर्दी, खोकला तापाने नवी मुंबईकर त्रस्त. ...

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी  - Marathi News | Free check-up of hundreds of patients at Uran ONGC project health camp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी 

या शिबिरात डोळे,श्वसन तपासणी आणि चष्मे, औषधे, पौष्टिक आहार वाटपही करण्यात आले. ओएनजीसी उरण प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन  झाले. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण - Marathi News | Intak's hunger strike in front of Municipal Corporation for increase in wages of contractual employees in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण

यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत. ...

अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय - Marathi News | Finally infrastructure will be built in Belapur Port There will be parking facility with ramp, waiting room, ticket office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय

नवी मुंबईतील बेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली. ...