Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...
शुक्रवारी एकाच वेळी अचानक परिमंडळ १ व २ मध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक नायजेरियन व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. ...
सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले. ...
जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. ...
तळोजा कारागृहातील कैद्यांना पोलिस सुरक्षेत तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी त्यांना नियमबाह्य सवलती दिल्या जात असल्याची बाब समोर आली होती. ...