लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Navi Mumbai: नवी मुंबईत 267 ठिकाणी श्रमदान, हजारो नागरिकांचा सहभाग; शहर स्वच्छतेचा केला निर्धार  - Marathi News | Navi Mumbai: Shramdan at 267 places in Navi Mumbai, participation of thousands of citizens; Determined to clean the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत 267 ठिकाणी श्रमदान, हजारो नागरिकांचा सहभाग; शहर स्वच्छतेचा केला निर्धार 

Navi Mumbai: स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईत जवळपास २६७ ठिकाणी श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह हजारो शहरवासीयांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ...

बालाजी मंदिर भूखंडाच्या CRZ स्थितीची फेरतपासणी: केंद्राचे एमसीझेडएमएला निर्देश - Marathi News | Re-examination of CRZ status of Balaji Temple plot: Centre's directive to MCZMA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिर भूखंडाच्या CRZ स्थितीची फेरतपासणी: केंद्राचे एमसीझेडएमएला निर्देश

खारफुटी प्रभाग वादावरुन वन अधिका-याचे निलंबन ...

अपघातानंतर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; काही गाड्या रद्दच होणार - Marathi News | Konkan Railway traffic disrupted; Some trains will be cancelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अपघातानंतर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; काही गाड्या रद्दच होणार

शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे ...

Video: मोठ-मोठ्या क्रेन आल्या; मालगाडीचे डब्बे हटविण्याचे काम युद्धपातळीवर - Marathi News | Huge cranes arrived; The work of removing the coaches of the freight train started on a war footing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video: मोठ-मोठ्या क्रेन आल्या; मालगाडीचे डब्बे हटविण्याचे काम युद्धपातळीवर

अद्याप दोन डब्बे घटनास्थळी अडगळीत पडलेले आहेत.        ...

वाळूच्या वाहनांवरही आता सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे; महसूलचे नवे आदेश - Marathi News | CCTV cameras now mandatory even on sand vehicles; New Order of Revenue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाळूच्या वाहनांवरही आता सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे; महसूलचे नवे आदेश

महसूल विभागाने दिले नवे आदेश ...

अनंत चतुर्दशीनिमित्त 28 तारखेला स्थानिक सुट्टी जाहीर; शासकिय कार्यालये पाच दिवस बंद - Marathi News | Local holiday declared on 28th september due to Anant Chaturdashi; Government offices closed for five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनंत चतुर्दशीनिमित्त 28 तारखेला स्थानिक सुट्टी जाहीर; शासकिय कार्यालये पाच दिवस बंद

अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील. ...

महारेलच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्तीला मिळणार गती - Marathi News | Committee headed by Chief Secretary to resolve Maharail problems Maharashtra railway gate liberation will gain momentum | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महारेलच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्तीला मिळणार गती

नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलासह राज्यातील इतर रेल्वे मार्ग आणि पायाभूत प्रकल्पांची कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने खेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा उतारा शोधला आहे. ...

शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा; कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन - Marathi News | teachers graduates should participate in voter registration appeal of konkan divisional commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा; कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन

नवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर. ...