लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन  - Marathi News | Organized various patriotic activities in the 'Majhi Mati, Maja Desh' campaign organized in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन 

या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  ...

रुग्णालये सुसज्ज; पण डॉक्टरांअभावी बिनकामाची, कोट्यवधींचे साहित्य धूळखात - Marathi News | equipped hospitals but due to lack of doctors materials worth crores are wasted in navi mumbai municipal hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालये सुसज्ज; पण डॉक्टरांअभावी बिनकामाची, कोट्यवधींचे साहित्य धूळखात

सामग्री हाताळणारे तज्ज्ञ मनुष्यबळच नाही. ...

बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना  - Marathi News | Two stabbed at birthday party, assaulted by girlfriend's brother; Incident in Vashi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ...

शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च  - Marathi News | Hundreds of socialists will attack the ministry; Pune-Mumbai launch march | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च 

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. ...

सिडकोच्या आम्र मार्गची साडेसाती संपता संपेना; खारफुटी कत्तलीचा प्रस्ताव पुन्हा सीआरझेडकडे! - Marathi News | CIDCO's Amr Marg is not over; Mangrove slaughter proposal again to CRZ! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या आम्र मार्गची साडेसाती संपता संपेना; खारफुटी कत्तलीचा प्रस्ताव पुन्हा सीआरझेडकडे!

या रस्त्यास २०१७ मध्ये सीआरझेडने काही सुधारणा आणि खारफुटी कत्तलीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगून तत्त्वत: मंजुरी दिली होती. यासाठी सिडको न्यायालयात गेली होती. ...

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार - Marathi News | A drunkard who entered the women's compartment assaulted a policeman, a case in Panvel-Thane local | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार

...यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ...

स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर! - Marathi News | nameplate of freedom fighters missing forget the name of the brave heroes who gave freedom to the country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे.  ...

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच? - Marathi News | navi mumbai airport di ba patil naming resolution only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

एकनाथ शिंदे सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप ...