लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Navi Mumbai: कामोठ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सापाचा शिरकाव, उडाला गोंधळ  - Marathi News | Navi Mumbai: A snake entered Gautami Patil's program in Kamothat, creating chaos | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: कामोठ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सापाचा शिरकाव, उडाला गोंधळ 

Gautami Patil: गौतमी पाटीलची क्रेज संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे.पनवेल मधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दि.9 रोजी गौतमी पाटील आल्या होत्या. ...

उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची पिळवणूक; कर्मचारी संघटनेचा आरोप - Marathi News | Extortion of Parks Department employees; Allegation of employee union in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची पिळवणूक; कर्मचारी संघटनेचा आरोप

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ...

 विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन - Marathi News | Naming of airport should not have political color Union Minister of State Kapil Patil's appeal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : विमानतळाच्या नामकरणाला राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. ...

अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ - Marathi News | Officials who went to take action on encroachment were abused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ

प्राप्त तक्रारीच्या अधारे त्यांनी आपल्या पथकासह सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी दाखल झाले. ...

राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी - Marathi News | Dismiss the government that is driving the state into bankruptcy, Nana Patole's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी

ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना, तरुणांना न्याय मिळत नसेल तर हे सरकारच बरखास्त करण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले. ...

“राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, मुख्यमंत्री कोण होणार यात स्वारस्य नाही”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized state govt in navi mumbai party meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, मुख्यमंत्री कोण होणार यात स्वारस्य नाही”: नाना पटोले

Congress Nana Patole: राज्य अधोगतीला लागला असताना मुख्यमंत्री कोण होणार, मंत्री कोण होणार याची चर्चा केली जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

शिवशौर्य यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत - Marathi News | shiva shaurya yatra received a warm welcome in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवशौर्य यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. ...

करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले  - Marathi News | Angry villagers blocked the road connecting the Karanja-Revas ro-ro service | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले 

या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही. ...