लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

हवा प्रदूषण रोखण्यासाठी विकासकांसह वास्तुविशारदांची बैठक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना - Marathi News | Meeting of architects with developers instructions to strictly follow rules to prevent air pollution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हवा प्रदूषण रोखण्यासाठी विकासकांसह वास्तुविशारदांची बैठक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

बांधकामांमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. ...

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू  - Marathi News | Alternative to Kundlika along with PatalGanga for sustainable water supply planning till 2050 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे. ...

खासगी बाजाराप्रमाणेच मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा होणार अभ्यास - Marathi News | as in the private market there will be a study of five market committees with Mumbai APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खासगी बाजाराप्रमाणेच मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा होणार अभ्यास

उमाकांत दांगट समितीची कार्यकक्ष वाढविली,पुणे, नाशिक, नागपूर,अहमदनगरला देणार भेटी. ...

नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ - Marathi News | Navi Mumbai rains, gusty winds: Firecracker sellers rush | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ

रात्री  9 पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता.   ...

घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च  - Marathi News | CIDCO will bear 50 percent of the cost along Pambeach road between Ghansoli-Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च 

घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता. ...

घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला - Marathi News | Exile of Ghansoli-Airoli Pambeach route ends; CIDCO's readiness to bear 50 percent of the cost left the rift | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला

यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे. ...

एपीएमसी-कोपरीत लवकरच चार धूळक्षमण यंत्र; रहिवाशांच्या आंदोलनाने महापालिका नरमली - Marathi News | APMC-Corner Four Dust Collectors Soon; The municipality softened due to the residents' agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी-कोपरीत लवकरच चार धूळक्षमण यंत्र; रहिवाशांच्या आंदोलनाने महापालिका नरमली

वाशी सेक्टर २६. २८ तसेच कोपरी आणि कोपरखैरणेगाव आणि परिसरात प्रदूषण वाढले आहे. ...

पनवेलकरांचा श्वास कोंडला; एअर क्वालिटी इंडेक्समध्ये प्रदूषण ३०० पार? - Marathi News | The air measuring system installed at Kalamboli showed that the pollution index was above 300 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकरांचा श्वास कोंडला; एअर क्वालिटी इंडेक्समध्ये प्रदूषण ३०० पार?

कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला. ...