लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

बाबा महाराजांनी किर्तनातून समाज प्रबोधन केले - एकनाथ शिंदे - Marathi News | Baba Maharaj enlightened society through Kirtan - Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाबा महाराजांनी किर्तनातून समाज प्रबोधन केले - एकनाथ शिंदे

नवी मुंबईतील नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात मुख्यमंत्र्यांनी बाबा महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ...

भाजपच्या रोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना मिळाली नोकरी; नियुक्तिपत्रांचेही तत्काळ वाटप - Marathi News | 442 candidates got jobs in BJP employment fair; Immediate allotment of appointment letters also | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपच्या रोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना मिळाली नोकरी; नियुक्तिपत्रांचेही तत्काळ वाटप

सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे आमदार गणेश नाईक यांच्या उदघाटन करण्यात आले. ...

इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती  - Marathi News | Fire in the meter room of the building incident in Vashi Firefighters handled the situation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती 

वाशी येथील इमारतीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...

कोपरखैरणेवासीयांना रात्रीचा लागतोय ठसला, वायू प्रदूषणामुळे आरोग्याला धोका - Marathi News | Residents of Koparkhaira are suffering at night, health threat due to air pollution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेवासीयांना रात्रीचा लागतोय ठसला, वायू प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

काही औद्योगिक कंपन्यांना प्रदूषित वायू हवेत सोडण्याची छुपी मुभा दिली जात असल्याचा नागरिकांना संशय ...

'सरकारला नागरिकांसाठी वेळ नाही, ते घाणेरड्या राजकारणात व्यस्त'; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | The government has no time for ordinary citizens, they are busy with dirty politics; Criticism of Aditya Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'सरकारला नागरिकांसाठी वेळ नाही, ते घाणेरड्या राजकारणात व्यस्त'; आदित्य ठाकरेंची टीका

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. ...

'सरकारला वेळ नसल्यास नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू'; विजय वडेट्टीवारांचा इशारा - Marathi News | If the government does not have time, we will launch the Navi Mumbai Metro; Vijay Vadettivar's warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'सरकारला वेळ नसल्यास नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू'; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नवी मुंबईकरांना सरकार अजून किती दिवस वेठीस धरणार आहे?, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  ...

घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश  - Marathi News | Chief Minister's intervention in solid waste disposal center closure case; City Development Department directed to probe on Natconnect's complaint | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे. ...

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran Kirtankar Baba Maharaj Satarkar passed away at the age of 89 neelkanth dnyaneshwar gore navi mumbai nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

अनोख्या कीर्तनाच्या शैलीने जगभरात मिळवला नावलौकिक ...