लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान - Marathi News | 'Three R' Centers at 92 locations for Clean Diwali, Happy Diwali; Sanitation Mission of Navi Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान

आयुक्तांनी केल्या महत्त्वाच्या सूचना ...

काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण - Marathi News | HPCL manager beaten for blacklisting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण

रॉडने व्यवस्थापक उदयराज सिंग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

रत्नागिरीच्या करबुडेतील शेतकरी रुपेश शितप यांची हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल - Marathi News | Rupesh Shitap, a farmer from Karbude village of Ratnagiri, has entered the market for the first box of Hapus mango of the season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रत्नागिरीच्या करबुडेतील शेतकरी रुपेश शितप यांची हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल

प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. ...

मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग  - Marathi News | Public awareness about human trafficking through bike ride rally, participation of riders from home and abroad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग 

शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे.  ...

एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त - Marathi News | In APMC marginal space is twice as blocked as before; Encroachment continues on footpaths too, citizens are angry | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त

यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार - Marathi News | Onion cheaper by Rs 20; Prices reduced before Diwali; Up until December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार

बाजार समितीत २८ ते ४८ रुपये; प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण ...

यंदा दिवाळीतच चाखा हापूस आंब्याची चव; पहिली पेटी बाजार समितीत दाखल; जुलै महिन्यातच मोहर - Marathi News | First box of Alphonso mangoes arrived in market so we can eat them in Diwali itself | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यंदा दिवाळीतच चाखा हापूस आंब्याची चव; पहिली पेटी बाजार समितीत दाखल; जुलै महिन्यातच मोहर

रत्नागिरीच्या करबुडे गावाला मान ...

शहरातील बेघर, निराश्रितांचा मुक्काम उघड्यावर; रात्र निवारा केंद्र धूळ खात - Marathi News | The city's homeless, destitute stay in the open; The night shelter center is dusty in ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरातील बेघर, निराश्रितांचा मुक्काम उघड्यावर; रात्र निवारा केंद्र धूळ खात

पावणे, तुर्भेत स्थानिकांचा विरोध : तर घणसोलीचे रात्र निवारा केंद्र धूळ खात ...