Navi mumbai, Latest Marathi News
नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत. ...
या भ्रमंतीदरम्यान नागरिकांमध्ये गडसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. ...
सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले. ...
मध्य रेल्वेचे निर्माण विभागाचे मुख्य प्रशासन अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर ही भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. ...
प्रवास होणार अधिक आरामदायी ...
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हस्तकला कारागिर, शेतकरी, महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ...
अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मेट्रो अखेर आज प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. ...