Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...
Mumbai News: नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४) यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले. ...
Cold Play: ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे, जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता. ...
Cold Play: ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईकडून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान केले जात आहे. परिसरात सिगारेटची थोटके व मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे. ...
Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आणखी एक मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. ...