लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या - Marathi News | Go to Konkan and play colors! Four more special trains on Holi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत. ...

अखेर त्या १४ गावांचा विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | navi mumbai the way for the development of those 14 villages is clear | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर त्या १४ गावांचा विकासाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई महापालिकेत झाला समावेश : तिजोरीवर पडणार ताण ...

Navi Mumbai: युनिटी मॉल, लॉजिस्टिक पार्कसह सागरी मार्गास गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai: Accelerate maritime route with Unity Mall, Logistics Park, Vijay Singhal directs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: युनिटी मॉल, लॉजिस्टिक पार्कसह सागरी मार्गास गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश

Navi Mumbai: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. ...

इलेक्ट्रॉल बाँडप्रकरणी युवक काँग्रेसची स्टेट बँकेविरोधात निदर्शने, बी.व्ही. श्रीनिवास यांची उपस्थिती - Marathi News | Protests of Youth Congress against State Bank, B.V. Srinivasa's presence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इलेक्ट्रॉल बाँडप्रकरणी युवक काँग्रेसची स्टेट बँकेविरोधात निदर्शने, बी.व्ही. श्रीनिवास यांची उपस्थिती

Navi Mumbai: इलेक्ट्रॉल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिल्यानंतरही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ याबाबतची माहिती देण्यात जी दिरंगाई करीत आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी ऐर ...

चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात, कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या - Marathi News | The special weekly trains of the Konkan Railway for the servants | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात, कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या

होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात, ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक - Marathi News | Atal Setu-Airport sea route within sight | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात, ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक

सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला; ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक ...

ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे प्रवासाच्या वेळेत होणार बचत - Marathi News | Airoli-Ghansoli bridge will save travel time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे प्रवासाच्या वेळेत होणार बचत

खर्च गेला ४९३ कोटींवर ...

अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात - Marathi News | Atal Setu-Airport sea route within sight | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात

सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला ...