लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी - Marathi News | E-boat service on Mumbai route from August 15 Haven't a muhurat for six months Passengers unhappy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई मार्गावरील ई- बोटसेवा १५ ऑगस्टपासून? सहा महिन्यांपासून मुहूर्तच मिळेना; प्रवाशांत नाराजी

उरण रेल्वे मार्गावर पावणेदोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्याने जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे. ...

बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर - Marathi News | Lemon-chili directly in Belapur court; Second incident; After this incident, a judge is on leave for four days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर

खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे. ...

तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | speeding NMMT bus hits pedestrians in Navi Mumbai; Six Injured, driver booked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल

speeding NMMT bus hits pedestrians: तुर्भे नाका परिसरात एनएमएमटी इलेक्ट्रिक बसने पादचाऱ्यांना धडक दिली. ...

नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश! - Marathi News | Burglary Cases Surge In Mumbai, Navi Mumbai, And Thane; Police's Strategy Busts Chaddi-Baniyan Gang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!

Chaddi-Baniyan Gang Arrest: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील घरफोड्या करून नागरिकांची कष्टाची कमाई पळवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. ...

"तो रस्ता नेव्हिगेशनसाठी मॅप केला नव्हता"; कारसह महिला बेलापूर खाडीत पडल्यानंतर गुगलचे स्पष्टीकरण - Marathi News | Woman falls into Belapur creek with car due to Google Maps Company gives explanation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"तो रस्ता नेव्हिगेशनसाठी मॅप केला नव्हता"; कारसह महिला बेलापूर खाडीत पडल्यानंतर गुगलचे स्पष्टीकरण

गुगल मॅपमुळे कारसह महिला खाडीत पडल्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले ...

नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले! - Marathi News | Navi Mumbai Teacher Booked Under POCSO For Inappropriate Behaviour With Student On Social Media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाजगी शाळेतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य

Navi Mumbai Crime: मुंबईतील घटना ताजी असताना नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनुचित वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. ...

स्वच्छता अभियानाचे चळवळीत रूपांतर - Marathi News | navi mumbai super swachh award municipal commissioner said transformation of cleanliness campaign into a movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छता अभियानाचे चळवळीत रूपांतर

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महापालिकेला सर्वोच्च सुपर स्वच्छ मानांकन प्राप्त झाले आहे. ...

आधी रिसेप्शनिस्टकडून मारहाण!झा कुटुंबीयांनी केला आरोप; अद्याप पोलिसांत तक्रार नाही - Marathi News | First, I was beaten up by the receptionist! My family has made allegations; No complaint has been filed with the police yet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी रिसेप्शनिस्टकडून मारहाण!झा कुटुंबीयांनी केला आरोप; अद्याप पोलिसांत तक्रार नाही

रिसेप्शनिस्ट तरुणीने गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावली म्हणून त्याने मारहाण केली, असा आरोप झा कुटुंबाने केला तरी याबाबत अद्याप  पोलिस ठाण्यात तक्रार केलेली नाही. ...