Navi Mumbai Crime News: नांदेड येथील रुग्ण महिलेला उपचाराच्या बहाण्याने खारघरमध्ये आणून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर तिने यासंदर्भात नांदेड येथे पोलिसांकडे तक्रार केली असता त्याठिकाणी गुन्हा दाखल करून खारघर ...