लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

ऐका हो ऐका, नवी मुंबई विकणे आहे - Marathi News | navi mumbai is for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐका हो ऐका, नवी मुंबई विकणे आहे

घणसोली येथील राज्य क्रीडा संकुलासाठीचा भूखंड सिडकोने विकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनासह सिडकोची अब्रू वेशीवर टांगली आहे. ...

नवी मुंबईत इमारत कोसळून तीन ठार; अनधिकृत बिल्डिंग होती दहा वर्षे जुनी, ५५ जणांचे जीव वाचले - Marathi News | 3 died in building collapse in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत इमारत कोसळून तीन ठार; अनधिकृत बिल्डिंग होती दहा वर्षे जुनी, ५५ जणांचे जीव वाचले

शहाबाज परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षाचालकास इमारतीस तडे जात असल्याचा आवाज येताच त्याने प्रसंगावधान दाखवत इमारतींतील रहिवाशांना जागे करून बाहेर पडण्यासाठी आवाहन केल्याने अनेकांचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला? - Marathi News | Bhajipala Market: Who benefits from experimenting with direct marketing for cheap vegetables? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला?

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...

बेलापूर इमारत दुर्घटनेतील लोकांना तातडीने मदत करा; मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना - Marathi News | Urgent help to people in Belapur building disaster; Instructions to Chief Minister's Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर इमारत दुर्घटनेतील लोकांना तातडीने मदत करा; मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना

बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. ...

बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु - Marathi News | Navi Mumbai 3 storey building collapses rescue operations begin | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु

नवी मुंबईत एक तीन मजल्यांची इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. ...

Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर - Marathi News | Bhajipala Bajarbhav: How does okra costing Rs 20 become Rs 100 per kg? read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका भाग-१ ...

मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Hit by heavy rains; Tomorrow is a holiday for schools in Mumbai, Thane, Raigad districts  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

मोरबे धरणावर जलवर्षाव, नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली! - Marathi News | Rainfall on Morbe Dam, year-long worries of Navi Mumbaikars are over! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरबे धरणावर जलवर्षाव, नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली!

दहा तासांत १९७ मि.मी. पाऊस : एक दिवसात ८ टक्के पाणीसाठा वाढला  ...