लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात - Marathi News | Indian fruits have increased in importance in the global market; Exports of 43 lakh 35 thousand tonnes of fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला. ...

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे अनोखे आंदोलन; नांदगाव डोंगरावर तयार केली मानवी साखळी  - Marathi News | Unique protest by navi mumbai airport project victims; Human chain formed on Nandgaon hill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे अनोखे आंदोलन; नांदगाव डोंगरावर तयार केली मानवी साखळी 

बीव्हीजी, ओसीएस आणि अदानी यांसारख्या प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्कांकडे सतत दुर्लक्ष करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत. ...

घरांचा ताबा न देता दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 1.5 crore without giving possession of houses in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांचा ताबा न देता दीड कोटीची फसवणूक

घराचा ताबा दिलेला नसून कंपनीचे कार्यालयही बंद अवस्थेत ...

एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार? - Marathi News | Aerodrome license halts flights in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?

ओआरएटी प्रक्रियेला लागणार उशीर ...

लोकलच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला लागला शॉक - Marathi News | A young man traveling on the roof of a local train was shocked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकलच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला लागला शॉक

वाशी रेल्वे स्थानकात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ...

Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका - Marathi News | Shushrusha Hospital in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका

Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रूषा हाॅस्पिटल ला सोमवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णांना तत्काळ जवळील सामाजिक संस्थेच्या हाॅलमध्ये हलविण्यात आले असून आग विझविण्यास सुरूवात केली आहे. ...

एअर टॅक्सी प्रकल्पाला दिली गती, व्हर्टिपोर्टसाठी सरकारचे पहिले पाऊल - Marathi News | Air taxi project gains momentum government first step for Vertiport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एअर टॅक्सी प्रकल्पाला दिली गती, व्हर्टिपोर्टसाठी सरकारचे पहिले पाऊल

ठिकठिकाणी व्हर्टिपोर्ट विकसित करण्याचा निर्णय ...

नारळांना सुगीचे दिवस; तीन दिवसांत १६०० टनाची विक्री, कसा मिळतोय भाव? - Marathi News | Coconut market good days; 1600 tons sold in three days, how are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळांना सुगीचे दिवस; तीन दिवसांत १६०० टनाची विक्री, कसा मिळतोय भाव?

Naral Bajar Bhav श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांत तब्बल १६०० टन नारळाची विक्री झाली आहे. ...