लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत - Marathi News | MahaNiwas Registration of 533 VIPs as lottery for 350 houses to be released soon in CBD-Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत

अर्जांच्या छाननीनंतर लवकरच सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

१५ हजार इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना; नवी मुंबईत २६ हजार इमारतींना परवानगी - Marathi News | 15 thousand buildings without occupancy certificate; Permission for 26 thousand buildings in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१५ हजार इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना; नवी मुंबईत २६ हजार इमारतींना परवानगी

सुनियोजित शहराचा डंका पिटणाऱ्या नवी मुंबईत बांधकाम नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...

नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार? - Marathi News | Airplane testing at Navi Mumbai airport affects planes landing in Mumbai here is reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार?

मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमानांऐवजी केवळ १८ विमानेच उतरू शकतील ...

‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन - Marathi News | 'Naina' will get 400 MLD water from Kondhan in four years; The displaced villages will be rehabilitated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

धरणाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार; २००७ पासून रखडपट्टी ...

ठेकेदारांचं चांगभलं कोणाच्या दबावाखाली? राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठीची सिडकोची धडपड - Marathi News | Under whose pressure is the good of contractors CIDCO struggle to please the rulers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठेकेदारांचं चांगभलं कोणाच्या दबावाखाली? राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठीची सिडकोची धडपड

टक्केवारी आणि ठेकेदारीचे अर्थकारण करणाऱ्यांसाठी सिडको म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. ...

नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात - Marathi News | 400 tunnel blasts for Navi Mumbai Airport Agriculture taken now shelter is also in danger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात

​​​​​​​मार्च २०२५ची डेडलाइन पाळण्यासाठी टेकडीचे सपाटीकरण गरजेचे ...

ते भेटले, वाद झाला अन् तिची हत्या; तरुणाने खाडीत मारली उडी, एनआरआयमधील घटना - Marathi News | They met, quarreled and killed her; Youth jumps into creek, incident in NRI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ते भेटले, वाद झाला अन् तिची हत्या; तरुणाने खाडीत मारली उडी, एनआरआयमधील घटना

भाविका शिकत होती, तर सात्त्विक नोकरी करत होता. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दोघे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातूनच मंगळवारी दोघेही एकमेकांना भेटले होते.  ...

मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट! - Marathi News | A young man ends life afte killing his 19 year old girlfriend | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

एनआरआय मधील घटना : सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून ओळख. ...