लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नरेंद्र मोदींच्या सभेला येणाऱ्या महिलांसाठी जिल्हानिहाय कलर कोड! - Marathi News | District wise color code for women attending Narendra Modi's meeting! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नरेंद्र मोदींच्या सभेला येणाऱ्या महिलांसाठी जिल्हानिहाय कलर कोड!

महिला सशक्तिकरण अभियानाची होणार सुरुवात : कोकण आयुक्तांनी घेतला आढावा ...

कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा - Marathi News | Action on trespassing in the thick of the elbows; Hammer at the builder's office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

हातगाड्यांसह पानटपरीवरही कारवाई ...

नवी मुंबईत दररोज ४१ जणांना श्वानांकडून चावा; नऊ महिन्यांत ११ हजार जणांचा समावेश - Marathi News | 41 people are bitten by dogs every day in Navi Mumbai; Including 11 thousand people in nine months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दररोज ४१ जणांना श्वानांकडून चावा; नऊ महिन्यांत ११ हजार जणांचा समावेश

आजारी, तसेच जखमी झालेल्या श्वानांवर श्वान नियंत्रण केंद्रात उपचार केले जातात, तसेच उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा सोडण्यात येते. ...

पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा - Marathi News | Navi Mumbai's air index has improved thanks to the rains, the city dwellers are relieved as the amount of dust has reduced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

Navi Mumbai: मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. ...

नवी मुंबई : ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅट कसे चांगले, निवडणूक आयोगाकडून जनजागृती - Marathi News | Navi Mumbai How EVM and VVPAT are better awareness by Election Commission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅट कसे चांगले, निवडणूक आयोगाकडून जनजागृती

प्रात्यक्षिकाद्वारे जनतेला दिली जातेय माहिती ...

मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेचा सभामंडप; खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | 1.5 lakh capacity auditorium for Modi's meeting; Precautions in the wake of the Kharghar disaster | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेचा सभामंडप; खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग ...

मोदींचा नवी मुंबई दौरा; सुरक्षेसाठी ४,०००हून अधिक पोलिस, पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | PM Modi visit to Navi Mumbai so More than 4,000 police, Commissioner of Police reviewed for security | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदींचा नवी मुंबई दौरा; सुरक्षेसाठी ४,०००हून अधिक पोलिस, पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा

सभेला १ लाख लोक येणार ...

पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच शासकीय यंत्रणा कामाला; रस्ते चकाचक - Marathi News | Even before the arrival of the Prime Minister, the government machinery worked; The roads are shiny | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच शासकीय यंत्रणा कामाला; रस्ते चकाचक

बेलापूर किल्ल्यापासून गव्हाण उड्डाणपूलापर्यतचे रस्ते चकाचक: स्वच्छतेच्या कामात शेकडो कर्मचारी सहभागी ...