आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
नवी मुंबई, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai, Latest Marathi News
खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात राममय वातावरण झाले आहे. ...
मुठीला सोन्याचा मुलामा : खड्गाच्या पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरले. ...
प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत. ...
कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली. ...
स्टार्टअपमध्येही नवी मुंबईला देशात नंबर १ होण्याची संधी असल्याचा विश्वास कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
जनजागृतीसह रस्त्याच्या परिस्थितीत सुधार. ...
प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...
यावेळी अपोलो रुग्णालयाचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे आमच्या रुग्णांना उपलब्ध अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. ...