लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | An out of control NMMT bus rammed into three bikes with a tempo, one dead, two seriously injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वाहतूक खोळंबली; हजारो वाहनांच्या आठ किलोमीटरपर्यंत रांगा ...

पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर! - Marathi News | Maharashtra government forgot about Nerul, Mahul-Shivadi bird sanctuary with Panja! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

नऊ वर्षे उलटले तरी निर्णय कागदावरच : पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण ...

Video: ट्रेनखाली अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी प्रवाशांनी ढकलले १२ डब्बे - Marathi News | Navi Mumbai: Vashi commuters push the entire train to its side to save a man caught under wheels | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : ट्रेनखाली अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी प्रवाशांनी ढकलले १२ डब्बे

हर्बर लाईनवरील वाशी रेल्वे स्थानकात एक विचित्र, परंतु माणूसकी अजूनही जीवंत आहे, हे सांगणारा प्रसंग घडला. ...

सीमा शुल्क विभागाने १४ मेट्रिक टन अंमली पदार्थ जाळले; तळोजातील केंद्रातील लावली विल्हेवाट - Marathi News | Customs department burnt 14 MT of narcotics Planted disposal at the center in Talojah | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीमा शुल्क विभागाने १४ मेट्रिक टन अंमली पदार्थ जाळले; तळोजातील केंद्रातील लावली विल्हेवाट

विल्हेवाट लावलेल्या लावलेल्या अमंलीपदार्थांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे समजते. ...

सराईत वाहनचोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अपघाताचाही गुन्हा उघड - Marathi News | crime of accident is also revealed, in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सराईत वाहनचोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अपघाताचाही गुन्हा उघड

वाहनचोरीच्या १९ हुन अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे. ...

नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Heart transplant surgery of youth preparing for civil services exam successful in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

गौतम जाधव हा ३१ वर्षीय तरुण डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आजाराने ग्रस्त होता. ...

आता प्रतीक्षा १.७६ किमी तुर्भे-खारघर बोगद्याची, खारघर-तळोजा येणार मुंबईच्या टप्प्यात - Marathi News | Now waiting for 1.76 km Turbhe-Kharghar tunnel, Kharghar-Taloja will come in Mumbai phase. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता प्रतीक्षा १.७६ किमी तुर्भे-खारघर बोगद्याची, खारघर-तळोजा येणार मुंबईच्या टप्प्यात

तब्बल तीन हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून हा प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. ...

नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे मुख्यमंत्र्यांसमोर झाले अंतरिम सादरीकरण - Marathi News | The interim presentation of Maharashtra Bhavan in Navi Mumbai was made before the Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे मुख्यमंत्र्यांसमोर झाले अंतरिम सादरीकरण

आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप प्राप्त झाले ...