Navi Mumbai Crime News: शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलीचा रात्री उशिरा मृतदेह आढळून आल्याची घटना तुर्भे एमआयडीसी परिसरात घडली आहे. ...
Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल मधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी ते निसर्ग टूरसोबत काश्मीर ला गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यात देसलेसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला ...
Navi Mumbai Couple Viral Video: बसमध्ये गर्दी कमी असल्याची संधी साधून मागील बाजूस हे तरुण-तरुणी बसले होते. यावेळी त्या जोडप्याचे अश्लील कृत्य सुरू होते. ...
नवी मुंबई महानगरपालिकेवरील गेली २० वर्षे असलेली गणेश नाईक यांची एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत ...
कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. ...