प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...
या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेनेही समन्वयक अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यावर स्वच्छतेसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत. ...