लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन - Marathi News | Coronavirus: Municipal control over private hospital bills; Establishment of four member committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन

खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. ...

Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय - Marathi News | Coronavirus: Appointment of eight coordinating officers to prevent coronavirus; Corporation decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय

शहरातील १२ ठिकाणी लॉकडाऊन सुरूच ...

योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई - Marathi News | Ordinary Navi Mumbaikar deprived of schemes; Delay of social development department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई

आर्थिक वर्ष संपल्यानंतरही योजनांचा लाभ नाही ...

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा - Marathi News | Coronavirus: star exercise for corona control; Delaying the test is fatal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. ...

लोकमत रिअ‍ॅलिटी चेक - वशिला असेल, तरच कामे होतील; आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम - Marathi News | If there is a referendum reality check, then the work will be done; The health system is only capable on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमत रिअ‍ॅलिटी चेक - वशिला असेल, तरच कामे होतील; आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहीत नाही, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बेपर्वा उत्तर ...

महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द - Marathi News | Transfer of Commissioner canceled due to Mahavikas Aghadi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे. ...

ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Municipal Commissioners of Thane, Mira Bhayander, Ulhasnagar, Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या

सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते. ...

मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार! - Marathi News | Exchanging bodies will bother officials! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार!

आयुक्तांनी बजावली नोटीस : चौकशी अहवालातून हलगर्जी उघड ...