महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देेश, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा वेग बऱ्याच अंशी जास्त आहे. ...
अंमलबजावणीकडे लक्ष : नवी मुंबई महापालिकेमार्फत शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून याकरिता विभागप्रमुख दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी करण्यात आली आहे ...
१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ...
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ...
पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. ...