नवी मुंबई महानगरपालिका FOLLOW Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News
डिसेंबरच्या सुरुवातीला एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ४० लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर खर्च होऊ लागला आहे. ...
महानगरपालिकेने सर्व्हर दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. ...
नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ ...
बांधून तयार असलेली मार्केट्स वापरात आणण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी मार्केट इमारतींचा विभागनिहाय आढावा घेतला. ...
यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. ...
नवी मुंबई महापालिकेमार्फत आयोजन. ...
आठ विभाग कार्यालयांच्या अखात्यारीत स्वच्छता मोहीम ...
बांधकामांमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. ...