लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान - Marathi News | 'Three R' Centers at 92 locations for Clean Diwali, Happy Diwali; Sanitation Mission of Navi Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान

आयुक्तांनी केल्या महत्त्वाच्या सूचना ...

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | 30,000 Grant to Navi Mumbai Municipal Corporation Officers, Employees on the occasion of Diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.   ...

नवी मुंबई महानगर पालिकेतील विभाग अधिकारी यांच्या बदल्या  - Marathi News | transfers of department officers in navi mumbai municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगर पालिकेतील विभाग अधिकारी यांच्या बदल्या 

नवी मुंबई महानगरपालिकेतील विभाग अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. ...

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Thousands of citizens took oath of cleanliness in Navi Mumbai; Organizing programs in eight divisions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती ...

राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी - Marathi News | 420 crore lottery to 26 municipalities in the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी

महामुंबईतील सहा महापालिकांचा मुद्रांक उत्पन्नातील वाटा १५१.४० कोटी ...

वेतनवाढीसाठी पालिका मुख्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण  - Marathi News | Teachers' hunger strike outside the municipal headquarters for salary increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेतनवाढीसाठी पालिका मुख्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण 

वेतनात वाढ करावी तसेच इतर सुविधा लागू कराव्यात अशी मागणी मागील चार वर्षांपासून शिक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. ...

नाकर्तेपणामुळे पदोन्नतीचा ‘बॅकलाॅग’, महानगरपालिकेचेही झाले नुकसान - Marathi News | 'Backlog' of promotion due to incompetence, the municipal corporation also suffered losses: Promotion gained momentum in two years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाकर्तेपणामुळे पदोन्नतीचा ‘बॅकलाॅग’, महानगरपालिकेचेही झाले नुकसान

नवी मुंबई महानगरपालिकेला वैभव मिळवून देणाऱ्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व राजकीय उदासीनतेमुळे फटका बसला आहे. ...

नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | In the Navi Mumbai Municipal Corporation, the above became stewards, all the Deputy Commissioners of the Government; Dissatisfaction among officials, employees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे

आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.  ...