लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा - Marathi News | The festival of holi is celebrated with joy everywhere in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

नैसर्गिक रंगाचा वापर करत लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरलेले चेहरे दिसत होते ...

Maharashtra Temperature: महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट - Marathi News | Heatwave in Maharashtra temperature crosses 40 degrees Celsius heat wave in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट

राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर ...

होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation warns of fine of Rs 1 lakh for cutting down trees for Holi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात ...

Bhor: घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर... - Marathi News | Leopard attacks pet dog sleeping in yard Thrilling video of the incident surfaced in bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhor: घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर...

भोर तालुक्यातील देगांव गावातील ठाकरे फार्महाऊस येथे शेतकरी अंगणात झोपले असताना बिबट्याने दबक्या पावलाने येत श्वानावर हल्ला चढवला ...

Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीनिमित्त जाणून घेऊया आरोग्यदायी आवळ्याचे महत्त्व! - Marathi News | Amalaki Ekadashi 2025: On the occasion of Amalaki ekadashi, khow the importance of Amla! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीनिमित्त जाणून घेऊया आरोग्यदायी आवळ्याचे महत्त्व!

Amalaki Ekadashi 2025: वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते, पैकी आज आमलकी एकादशीनिमित्त आवळ्याचे महत्त्व जाणून घेऊ. ...

मावळात पवना टेंट कॅम्पिंग परिसरात बिबट्या; दोन ते तीन ग्रामस्थांवर हल्ला, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard attacks two to three villagers in Pawana Tent Camping area in Maval, creating fear among tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात पवना टेंट कॅम्पिंग परिसरात बिबट्या; दोन ते तीन ग्रामस्थांवर हल्ला, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण

पवना कॅम्पिंग साईटवर येथे उंबराच्या झाडावर बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे ...

Pune Heatwave: तापमान वाढतंय! पुणेकरांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता - Marathi News | The temperature is rising Pune residents should avoid going out during the afternoon hours Chances of heatstroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heatwave: तापमान वाढतंय! पुणेकरांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता

Heatwave in Pune: पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत असून, जिल्ह्यात शिरूरमध्ये तापमानात वाढ होत आहे ...

Maharashtra Temperature: यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; महाराष्ट्रालाही झळा बसणार - Marathi News | This summer will be more hot Maharashtra will also suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; महाराष्ट्रालाही झळा बसणार

महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे ...