लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

Pune Rain: ३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे ला पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल - Marathi News | Monsoon arrived in Pune for the first time in 35 years on May 26 it had arrived on May 29 in 1962 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे रोजी पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल

शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...

Video: जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ - Marathi News | Heavy rain in Jejuri Water started flowing like a waterfall from the steps, devotees were stranded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ

जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती, तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले ...

वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन - Marathi News | Pune roads look like rivers Boat movement by Sharad Pawar group activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

पुणे महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ मांजरी येथे त्यांनी होडी आंदोलन केल्याने प्रशासन गडबडून गेलं आहे ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

मधमाशीपालनात राणी माशी काय काम करते? तिला कशी ओळखायची? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the role of the queen bee in beekeeping? How to identify her? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशीपालनात राणी माशी काय काम करते? तिला कशी ओळखायची? जाणून घ्या सविस्तर

world honey bee day एकूण शेती पिकांच्या १५% पिकांमध्ये स्वपरागीकरण घडून येते, येते, त्यात एकाच झाडावरील परागकणांच्या वाहतूकीसाठी गुरुत्वाकर्षण किंवा हवेसारखे घटक कारणीभूत ठरतात तर ८५% शेती पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते. ...

Pune Rain: पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rains begin in Pune with thunder and gusty winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत! - Marathi News | want a selfie and also want a bottle of firefly to take home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत!

लुकलुकत्या हजारो काजव्यांनी झाडांना घातलेल्या दिव्यांच्या माळा; ही मोठी मौज खरीच! पण या उन्मत्त काजवे महोत्सवांची ‘किंमत’ कोणी मोजायची? ...

पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to make water reservoirs alive to increase water storage? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर

जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे जलसाठ्याच्या तांत्रिक बाबींवर परिणाम न करता, त्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची प्रक्रिया आहे. ...