अनेक प्रकारच्या जैवविविधतेसाठी पोषक असलेला विदर्भाचा भाग या चिमुकल्या जीवासाठीही पोषक आहे. त्यामुळे या भूमीत १८० प्रजातींच्या फुलपाखरांचे वास्तव्य आहे. आनंददायक म्हणजे यात पाच नव्या प्रजातींची भर पडली असून विदर्भाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. ...
वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार ...
संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामु ...
आपल्या देशात दरवर्षी वीज कोसळून हजारो लोक मृत्युमुखी पडतात, तसेच अनेक जण जायबंदी होतात. त्यामुळे वीज कशी कोसळते आणि त्यामुळे लोकांचा जीव का जातो, हे जाणून घेते महत्त्वाचे आहे. ...