Nagpur News ऑगस्ट महिन्यात आकाशात ताऱ्यांची आतषबाजी पाहण्याची संधी आहे. येत्या ११, १२ व १३ ऑगस्ट राेजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत नागरिकांना या नैसर्गिक फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा बघायला मिळेल. ...
Nagpur News शमी विघ्नेश्वराच्या तीर्थ स्थळासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथील निसर्गरम्य टेकडीवर वनविभागाच्या माध्यमातून ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ साकारण्यात येत आहे. ...
Wardha news वर्ध्यातील आयटीआयच्या ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून नंदनवन फुलविले. येथे झाडांविषयी माहिती देणारे सार्वजनिक वाचनालय आकारास आले असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. ...
या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतात होणार आहे, सायंकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. ...
Bhandara news Cassia fistula यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळत आहेत. ...