लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

जगातील सर्वात मोठा हिमखंड जागचा हलला, तीन दशके होता नुसताच उभा, आता वेगाने सरकू लागला - Marathi News | A23a Iceberg: The world's largest iceberg has moved, after three decades it was just standing still, now it is moving fast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा हिमखंड जागचा हलला, तीन दशके होता नुसताच उभा, आता वेगाने सरकू लागला

A23a Iceberg: तब्बल ३० वर्षे समुद्राच्या पाण्यावर नुसताच तरंगत असलेला महाकाय हिमखंड आता हळूहळू पुढे सरकायला लागला आहे. वेगाने मार्गक्रमण करीत ‘ए २३ ए’ नावाचा हा हिमखंड अंटार्क्टिकापासून लांब जात आहे.  ...

जगभरातील उभयचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Amphibians around the world are on the verge of extinction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरातील उभयचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर

‘नेचर जर्नलच्या’ अहवालातून स्पष्ट ...

शेतकरी पाई-पाईला तरसले, तरी मिळेना विम्याची भरपाई - Marathi News | Farmers do not get insurance compensation in state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी पाई-पाईला तरसले, तरी मिळेना विम्याची भरपाई

सातच जिल्ह्यांनी काढली भरपाईची अधिसूचना, १४ जिल्ह्यांची शेतकऱ्यांना मदतीसाठी अनास्था ...

Pune Rain: उकाड्यापासून सुटका! पुण्यात उद्यापासून पावसाची शक्यता - Marathi News | Get rid of the heat Chance of rain in Pune from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: उकाड्यापासून सुटका! पुण्यात उद्यापासून पावसाची शक्यता

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता ...

Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Shravan 2023: Seeing a mysterious owl is an auspicious sign; Read the detailed information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती!

Shravan 2023: घुबडाचे दर्शन क्वचितच होते, त्यामुळे त्याच्या दिसण्याबद्दल अनेक अपप्रचार कानावर पडतात, त्यासंदर्भात हा खुलासा! ...

सातत्याने वाढतीये हिमालयाची उंची; भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांमुळे भूकंपात वाढ - Marathi News | height of the Himalayas increasing; Increase in earthquakes due to Indian and Eurasian tectonic plates | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सातत्याने वाढतीये हिमालयाची उंची; भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांमुळे भूकंपात वाढ

भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांच्या टक्करीमुळे या भागात सातत्याने भूकंप होतात. ...

पुणेकरांसाठी खुशखबर! वरुणराजाची कृपा, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे निम्मी भरली - Marathi News | Good news for Pune residents! By Varunaraja's grace, the dams supplying water to the city were half full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर! वरुणराजाची कृपा, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे निम्मी भरली

खडकवासला धरण साखळी प्रकल्पांतील चारही धरणांत आतापर्यंत ५२ टक्के पाणीसाठा जमा ...

इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ - Marathi News | Educational guardianship and medical assistance to the children who lost their parents in the Irshalwadi tragedy, with Bhoi Pratishthan, Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ

शनिवारी भोई प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय पथक रवाना होत असून दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही घेण्यात येणार आहे. ...