लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

या नऊ औषधी वनस्पती आहेत प्रचंड औषधी.. उपाय करून तर बघा चेहरा कायम दिसेल सुंदर - Marathi News | Use These 9 Herbs And Your Face Will Always Look Beautiful. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :या नऊ औषधी वनस्पती आहेत प्रचंड औषधी.. उपाय करून तर बघा चेहरा कायम दिसेल सुंदर

Use These 9 Herbs And Your Face Will Always Look Beautiful.: सौंदर्यासाठी या औषधी वनस्पतींचा वापर करा. ...

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार - Marathi News | Temperatures in Maharashtra fluctuate! Temperatures will start rising by the end of the month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार

आता जरी तापमान वाढण्यास सुरुवात झाली तरी फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे ...

Natural farming : पद्मश्री सुभाष शर्मा यांचा मार्ग शेतकऱ्यांसाठी आशादायी - Marathi News | Natural farming: Padma Shri Subhash Sharma's path is promising for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पद्मश्री सुभाष शर्मा यांचा मार्ग शेतकऱ्यांसाठी आशादायी

Natural farming : नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेती नफ्यात आणण्याचे तंत्र विकसित करीत आहेत. शर्मा यांनी दाखविलेली वाट शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी केले. ...

निसर्गाला धक्का देऊन कसले ब्यूटीफिकेशन? नदीकाठ सुधार प्रकल्प थांबवा, खासदारांच्या पालिकेला सूचना - Marathi News | What kind of beautification is harming nature? Stop the riverbank improvement project, Kulkarni's instructions to the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गाला धक्का देऊन कसले ब्यूटीफिकेशन? नदीकाठ सुधार प्रकल्प थांबवा, खासदारांच्या पालिकेला सूचना

गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नदीला पूर आल्याने सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे, म्हणून नदीकाठ सुधार हा प्रकल्प पर्यावरणाला धोकादायक ...

किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल... - Marathi News | Leopard roams freely at Torna Gad Fort Fear among tourists video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल...

भर दिवसा गडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तसेच कडेला असणाऱ्या कडे -कपारी गवतामध्ये आणि पर्यटकांच्या पाऊल वाटेवर बिबट्या आढळून येत आहे ...

बारामतीच्या ‘कृषक’मध्ये देशी काळा टोमॅटो ,काळी मिरची,८ फुटी भोपळा,रंगीत सुर्यफुल ठरले आकर्षण - Marathi News | Local black tomatoes, black peppers, 8-foot pumpkins, and colorful sunflowers were the attractions at Baramati's 'Krishak' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या ‘कृषक’मध्ये देशी काळा टोमॅटो ,काळी मिरची,८ फुटी भोपळा,रंगीत सुर्यफुल ठरले आकर्षण

कृषक मध्ये अमेरिका,जपान, नेदरलँड, जर्मनी,ब्राजील,थायलंड व तुरकस्थान या देशातील विविध शेती उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या काैतुकाचा विषय ठरले ...

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात - Marathi News | Despite the Chief Minister's assurance, Indrayani remains polluted; Chemical-rich sewage is discharged directly into the riverbed without treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात

एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी खर्चून प्रकल्प उभे केले असतानाही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी इंद्रायणीत सोडले जाते ...

धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 41 crows suddenly die in three days in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू

उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून मृत कावळ्यांची नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत ...