Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...
Myanmar (Burma) earthquake: अतितीव्र क्षमतेच्या भूकंपाने म्यानमार उद्ध्वस्त झाला आहे. भूकंपानंतर म्यानमारमध्ये कशी परिस्थिती आहे, याचे काही फोटो इस्रोने सॅटलाईटच्या मदतीने टिपले आहेत. ...