नैसर्गिक आपत्ती, मराठी बातम्या FOLLOW Natural calamity, Latest Marathi News
चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. ...
Avalanche in Sonamarg: जम्मू काश्मिरमधील सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...
Glacier broke in uttarakhand: बद्रीनाथ गावापासून चार किमी अंतरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. ५७ मजूर बर्फाखाली दबले गेले आहेत. ...
Delhi earthquake Video: दिल्लीतील धौलाकुआ म्हणून प्रसिद्ध असलेल्या छोट्या तलावाजवळ भूकंपाचं केंद्र होतं. ...
Natural farming : विज्ञान समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांना (Farmer) शेतीशास्त्र समजले नाही. त्यामुळेच आज शेतीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक शेतीविषयी पद्मश्री सुभाष शर्मा काय सांगतात ते वाचा सविस्तर ...
ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कुड्याच्या फुलांची भाजी तयार करून खातात. ...
जपानमधील भूकंपाच्या परिस्थितीत अडकणार होता ज्युनिअर एनटीआर ...
शास्त्रज्ञांची नियुक्ती करणार, विविध विभागांनाही जोडणार ...