लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती, मराठी बातम्या

Natural calamity, Latest Marathi News

विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा? - Marathi News | Special Article: What lessons should we learn from the earthquake in Myanmar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

Earthquake Mumbai: मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला. ...

धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली - Marathi News | As many as 350 flights grounded in Delhi due to dust storm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली

Delhi Dust Storm News: दिल्लीतून विमान उड्डाण व विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. ...

भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले? - Marathi News | India's Operation Brahma! 'Food, tents and sleeping bags'; What did they send to Myanmar? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?

दोन प्रलयकारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरलेल्या म्यानमारच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावला आहे. भारताने मोठ्या प्रमाणात मदत म्यानमारला पाठवली आहे. ...

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या - Marathi News | Myanmar Earthquake: Major earthquake in Myanmar due to sagaing fault, the answer is hidden in the ground; understand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या

Myanmar Earthquake Reason: म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हाहाकार उडाला आहे. फक्त म्यानमारच नाही, तर थायलंडपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले. या नैसर्गिक प्रकोपात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका - Marathi News | Nashik at risk of earthquake! Geological Survey warns, blames lack of proper equipment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका

Nashik Latest News: नागपूरच्या भूगर्भ अभ्यास विभागातील तज्ज्ञांनी अभ्यास दौरा केला होता. त्यानंतर या पथकाने अहवाल सादर केला असून, त्यात भूकंपाचा धोका असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. ...

चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत - Marathi News | A loud noise was heard and then earthquake-like tremors were felt; citizens in Chalisgaon area were terrified. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत

चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. ...

धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात... - Marathi News | An avalanche occurred in Jammu and Kashmir's Sonamarg, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

Avalanche in Sonamarg: जम्मू काश्मिरमधील सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.   ...

उत्तराखंडमधील मीणा गेटजवळ हिमकडा कोसळला! 57 मजूर बर्फाखाली दबले, शोध मोहीम सुरू - Marathi News | glacier broke in chamoli near badrinath many laborers buried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमधील मीणा गेटजवळ हिमकडा कोसळला! 57 मजूर बर्फाखाली दबले, शोध मोहीम सुरू

Glacier broke in uttarakhand: बद्रीनाथ गावापासून चार किमी अंतरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. ५७ मजूर बर्फाखाली दबले गेले आहेत.  ...