शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एनआरसी

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.

Read more

राष्ट्रीय : 'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'

राष्ट्रीय : झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

मुंबई : NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी 

राष्ट्रीय : बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी अमित शाहांवर निशाणा

ठाणे : एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

राष्ट्रीय : देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा

राष्ट्रीय : आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात

राष्ट्रीय : ३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित

संपादकीय : हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

राष्ट्रीय : आता मणिपूरमधून होणार घुसखोरांची हकालपट्टी