ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
एनआरसी, मराठी बातम्या FOLLOW National register of citizens, Latest Marathi News आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सचिन पायलय यांनी एनआरसीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...
एनआरसीवरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदी-शहांवर हल्लाबोल ...
असदुद्दीन ओवेसी यांनी सीएए, एनआरसीसोबतच एनपीआरला सुद्धा विरोध दर्शविला आहे. ...
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. ...
साडे तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ...
जनसभेमध्ये जमलेल्या मुस्लीम बांधवांनी ‘एनआरसी’ कायद्यासाठी कागदपत्रे सादर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. ...
जनभावनेचा आदर करीत केंद्र शासनाने दोन्ही कायदे रद्द करण्याचे आवाहन मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद कारंजवी-रिजवी यांनी केले. ...
सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विराेध करण्यासाठी आज पुण्यात निदर्शने करण्यात आली. यात विद्यार्थी माेठ्याप्रमाणावर सहभागी झाले. ...