कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व ...
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला. ...
अकोला: चौपदरी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून मूर्तिजापूर-अकोला-खामगाव या जुन्या महामार्गाची डागडुजी येत्या तीन महिन्यांत होईल, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली. ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ब्रेक लागल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांची दुरुस्ती कंत्राटदार कंपनीऐवजी शासनानेच करण्याची वेळ आली आहे. ...