नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. ...
युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
देशातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासोबतच भविष्यातील इतर आपत्तींसोबतही दोन हात करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अत्याधुिनक प्रशिक्षण व यंत्रणांनी सज्ज होण्याची तयारी करीत आहे. यासाठी फोर्सला अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले ज ...