शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला, वित्त आयोग अध्यक्ष

राष्ट्रीय : Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

राष्ट्रीय : 2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले

राष्ट्रीय : एक देश, एक निवडणूक कशासाठी? कधी?

राष्ट्रीय : मोर्चे, निदर्शने अन् वाद अधिक गाजले; अधिवेशन गदारोळातच ‘गारठले’, संसद संस्थगित

राष्ट्रीय : आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता

राष्ट्रीय : संविधानाला काँग्रेसने वारंवार घायाळ केले; PM मोदी यांचा पलटवार, लोकसभेतील चर्चेला उत्तर

राष्ट्रीय : 'एक निवडणूक' विधेयके उद्या मांडणार; विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांत लागू होणार

महाराष्ट्र : “दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?

राष्ट्रीय : चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त