एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे ...
खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कमल हासन यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, देशभक्तीसाठी जबरदस्ती केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच देशभक्तीसाठी परिक्षा घेतली जाऊ नये असंही ते बोलले आहेत. ...