जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली पंकज वीर ऊर्फ झनकर (४४) यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती आठ लाखांची रक्कम शासकीय चालकाला पाठवून ती स्वीकारताना झनकर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्य ...
गेल्या आठवड्यात पदोन्नतीसाठी तालुका सोडण्यास तयार नसल्याचे सांगून थेट प्रशासनालाच आव्हान देण्याच्या तयारीत असलेले ताठर ग्रामसेवक अखेर नरमले असून, जिल्हा परिषद प्रशासन घेईल त्या निर्णयाशी सहमती दर्शवून तालुक्याबाहेर बदलून जाण्याची व पदोन्नती घेण्यास त ...
जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले असतानाच पाच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने अशा शाळा तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत. या वृत्तास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील दुज ...
सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे ग्रामपंचायतीत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत सात लाभेच्छुकांना मयत दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर दखल घेतली असून, गटविकास अधिकाऱ्यांना या घटनेची चाैकशी करून संबंधित ग्रामसेवकाचा निलंबनाचा प ...
चालू आर्थिक वर्षासाठी इमारत व दळणवळण म्हणजेच बांधकाम विभागाला मिळणारा निधी बिगर आदिवासी तालुक्यांसाठीच वापरला जावा, त्यातून आदिवासी तालुक्यांना हा निधी देण्यास बिगर आदिवासी तालुक्यातील सदस्यांनी विरोध दर्शविला असून, त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी झालेल्य ...
मातेच्या उदरात होणारे अल्प पोषण व जन्मत:च असणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यूत होणारी वाढ रोखण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यश मिळाले असून, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारी ते मे या पाच महिन्यात सुमारे दीडशे बालकांचा बळी गेलेला असतान ...
जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली असतानाच आता सदस्य व पदाधिकाऱ्यांनाही आपल्या मतदार संघातील कामांची आठवण होऊ लागली असून, त्यातूनच नवीन कामांच्या निविदांचा प्रश्न उपस्थित करून मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी सारेच प्रयत्नशील झाले आहेत. मात्र म ...