नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती कर ...
नागरिकांना घरपट्टी आकारणी करताना त्यात शिक्षणकराची वसुली करूनही त्याचा जिल्हा परिषदेकडे भरणा न करणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकांना कायदेशीर सल्ल्यानुसार नोटीस देऊन रक्कम वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांकडे सुमा ...
दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल ...
सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. ...
गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अ ...
नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून ... ...