गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी होत असलेली लॉबींग व चढाओढ पाहता, रूग्णसेवा करण्याची खरोखरच किती उमाळा या मंडळींमध्ये ...
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता रजेवर गेल्यानंतर त्यांच्याशी समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्तपदभार देणे गरजेचे असताना चक्क कनिष्ठ अभियंत्याकडे (ज्युनिअर) पदभार देण्याचा प्रकार घडला असून, विशेष म्हणजे ज्या अधिकाºयाकडे अतिरिक् ...
जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाची बाब नेहमीच चिंतेचा विषय राहिली असून, फेब्रुवारी महिन्यापर्यंत जेमतेम निधी खर्च करणा-या जिल्हा परिषदेला टिकेची धनी व्हावे लागले होते. ...
गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद प्रशासनाने डेकाटे यांना पदमुक्त केले. गेल्यावर्षी तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डेकाटे यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभासाठी तालुका वैद्यकीय अधिका-यांकडून ...
कळवण विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत. ...
गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका-यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला असून, वर करणी हा वाद अधिकाराचा दिसत असला तरी यामागे पद्धतशीरपणे आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा हेतू असल्याचे लपून राहिलेले नाही. ...
ज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचा-यांची आस्थापना त्या त्या वैद्यकीय अधिका-यांकडे व तालुका वैद्यकीय अधिका-यांकडे असून, त्यातून आरोग्य कर्मचा-यांवर वचक बसविण्यास मदत होत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांचे म्हणणे ...